DBSKKV Dapoli Recruitment 2023 : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली (Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth Dapoli) अंतर्गत रिक्त पद भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
● पदसंख्या : 01
● पदाचे नाव : कुलगुरू (vice chancellor)
● शैक्षणिक पात्रता : 1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी Phd किंवा समतुल्य पदवी, 2) 20 वर्षे शिकवण्याचा अनुभव, कृषी शिक्षण आणि संशोधन विस्तार किंवा समतुल्य. 3) कमीत कमी 5 संशोधन पेपर. (मुळ जाहिरात पहावी.)
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
● शैक्षणिक पात्रता पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
● अर्ज पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 एप्रिल 2023 सायं. 5.00 वाजेपर्यंत
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : डॉ. एन. पी. साहू, सहसंचालक, केंद्रीय मत्स्य शिक्षणसंस्था, पाचमार्ग, यारीरोड, वर्सोवा, मुंबई – 400061, भ्रमणध्वनी – 9869120627, ई- मेल : nodalbskkvdapoli@gmail.com
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’