Sunday, May 5, 2024
Homeजिल्हाजिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे विविध पदांसाठी भरती, अर्ज करण्याचा शेवटचा...

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे विविध पदांसाठी भरती, अर्ज करण्याचा शेवटचा दिवस

Kolhapur Recruitment 2022 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर यांचे अखत्यारित असलेल्या महासैनिक दरबार हॉल, कोल्हापूर करिता विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 07

• पदाचे नाव : लिपिक, वीजतंत्री, वाहन चालक, सफाई कर्मचारी (महिला / पुरुष)

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट :

    https://kolhapur.gov.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मे 2022 

• अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध विभागात 517 पदांसाठी भरती, 1 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थान पुणे येथे 35 पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

मेगा भरती : भारतीय पश्चिम रेल्वेत 3612 पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी !

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण मध्ये रिक्त पदासाठी भरती

बृहन्मुंबई पोलिस विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 7 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय