Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' चित्रपटात झळकणार पिंपरी चिंचवडची धनश्री...

PCMC : ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ चित्रपटात झळकणार पिंपरी चिंचवडची धनश्री घोडे

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : मराठा आरक्षण आंदोलनावर आधारीत सोनाई फिल्म क्रिएशन्स निर्मित शिवाजी दोलताडे दिग्दर्शित “संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” या चित्रपटातून उदयोन्मुख अभिनेत्री धनश्री घोडे (Dhanashri Ghode) मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. pcmc

हा चित्रपट येत्या 14 जून रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. धनश्रीने “अस्थीरवाशी” हा लघुपट, “मी खानदानी पोरगी हाय” हा अल्बम सॉंग, “बायको नंबर-१, “जावई जोमात- सासरे कोमात” या व्यवसायिक नाटकामध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील मुक्त पत्रकार शिवाजी घोडे यांची ती सुकन्या आहे, तीने ब्युटी कॉस्मोलोजी (Beauty Cosmology) मध्ये डिप्लोमा केला आहे. pcmc

मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर मनोज जरांगे यांनी केलेले आंदोलन आणि त्यामागील केलेला संघर्ष अशी या चित्रपटाची कहाणी आहे. (New film Sangharsh yodha Manoj Jarange – Patil)

मनोज जरांगे यांच्या भूमिकेत रोहन पाटील आहे. शिवाय या चित्रपटात मोहन जोशी, सागर कारंडे, सुरभी हांडे, संदीप पाठक, अरबाज शेख, माधवी जुवेकर, विनीत बोंडे, सुनील गोडबोले, संजय कुलकर्णी, सोमनाथ अवघडे, माधव अभ्यंकर, किशोर चौगुले अशा तगड्या कलाकारांचा अभिनय पहायला मिळणार आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

चालू कार्यक्रमात रजत शर्मा यांच्याकडून काँग्रेसच्या महिला प्रवक्त्यांना शिवीगाळ

ब्रेकिंग : केंद्रीय मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर, वाचा कुणाला मिळाले कोणते खाते ?

मोठी बातमी : शाळकरी मुलांसाठी ‘एक राज्य एक गणवेश’ योजना लागू होणार

Manipur : अस्वस्थ मणिपूर, शांत करा, संघाचा (RSS) केंद्र सरकारला इशारा?

Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती

मोठी बातमी : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर हल्ला

ब्रेकिंग : ममता बॅनर्जी यांचा मोठा दावा काही दिवसांत इंडिया आघाडीचे सरकार

मोठी बातमी : इंडिया आघाडीकडून नितिश कुमार यांना पंतप्रधान पदाची ऑफर

ब्रेकिंग : शिंदे गटाच्या नेत्यांचा खळबळजनक दावा, ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात

ब्रेकिंग : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन

ICF : 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांसाठी इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 680 जागांसाठी भरती

मोठी बातमी : राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

संबंधित लेख

लोकप्रिय