Wednesday, October 23, 2024
Homeनोकरीअणुऊर्जा विभागांतर्गत 124 पदांसाठी भरती; 12 वी पास ते इंजिनीअरिंगचे करू शकतात...

अणुऊर्जा विभागांतर्गत 124 पदांसाठी भरती; 12 वी पास ते इंजिनीअरिंगचे करू शकतात अर्ज

DAE Recruitment 2023 : भारत सरकार (Government of India) च्या अणुऊर्जा विभागांतर्गत (Department of Atomic Energy) न्यूक्लिअर फ्युल कॉम्प्लेक्स (Nuclear Fuel Complex) मध्ये विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 124

● पदाचे नाव : मुख्य अग्निशमन अधिकारी,  तांत्रिक अधिकारी, डेप्युटी चीफ फायर ऑफिसर, स्टेशन ऑफिसर, सब ऑफिसर, ड्रायव्हर/पंप ऑपरेटर/फायरमन. [ [Chief Fire Officer, Technical Officer, Deputy Chief Fire Officer, Station Officer, Sub Officer, Driver/Pump Operator/Fireman.]

● शैक्षणिक पात्रता : 

1. मुख्य अग्निशमन अधिकारी : डिप्लोमा/अग्निशमन सेवा मध्ये पदवी.

2. तांत्रिक अधिकारी : बी.टेक

3. डेप्युटी चीफ फायर ऑफिसर : डिप्लोमा/अग्निशमन सेवेतील पदवी.

4. स्टेशन ऑफिसर : डिप्लोमा/अग्निशमन सेवा मध्ये पदवी.

5. सब ऑफिसर : 12वी पास + सब ऑफिसर कोर्स इन फायर सर्व्हिसेस.

६) ड्रायव्हर/पंप ऑपरेटर/फायरमन : 12वी पास + HMV परवाना + 1 वर्ष. कालबाह्य. + अग्निशमन प्रमाणपत्र.

● वयोमर्यादा : मुख्य अग्निशमन अधिकारी – 40 वर्षे, तांत्रिक अधिकारी – 35 वर्षे, डेप्युटी चीफ फायर ऑफिसर – 40 वर्षे, स्टेशन ऑफिसर – 40 वर्षे, सब ऑफिसर – 40 वर्षे, ड्रायव्हर/पंप ऑपरेटर/फायरमन – 27 वर्षे.

● अर्ज शुल्क : 

1. सामान्य/ OBC/ EWS (CFO/ TO/ DCFO) – रू. 500/- 

2. सामान्य/ OBC/ EWS (SO) रुपये 200/-

3. सामान्य / OBC/ EWS (Driver etc.) Rs. 100/-

4. SC/ ST/ PwD/ ESM/ Female Rs. 0/-

● निवड करण्याची प्रक्रिया : लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी (पोस्ट आवश्यकतेनुसार), दस्तऐवज पडताळणी, वैद्यकीय तपासणी.

● वेतनमान : 

1. मुख्य अग्निशमन अधिकारी – 67,755 /-

2. तांत्रिक अधिकारी – 56,100 /-

3. उपमुख्य अग्निशमन अधिकारी – 56,100/-

4. स्टेशन ऑफिसर – 47600 /-

5. उप अधिकारी – 35,400 /-

6. चालक – 21,700 /-

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 एप्रिल 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय