Wednesday, October 23, 2024
Homeनोकरीकेंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 297 जागांसाठी भरती, 16 मार्च 2023 अर्ज करण्याची...

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 297 जागांसाठी भरती, 16 मार्च 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

ITB Police Recruitment 2023 : केंद्र सरकार (Central Government) च्या गृह मंत्रालय (Ministry of Home Affairs) अधिनस्त असलेल्या विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (Central Armed Police Force) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

● पद संख्या : 297

● पदाचे नाव : सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी.

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 मार्च 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय