Sunday, December 22, 2024
Homeजिल्हाब्रेकिंग : पेट्रोल - डिझेल होणार 'इतक्या' रुपयांनी स्वस्त, अर्थमंत्री निर्मला सीतारमण...

ब्रेकिंग : पेट्रोल – डिझेल होणार ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : देशभरात पेट्रोल डिझेल दरवाढीने उच्चांक गाठला होता. परंतु केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल वरील अबकारी कर कमी केल्याने नागरिकांनी मोठा दिलासा मिळणार आहे. ही दर कपात रविवार 23 मे पासुन लागू होणार आहे.

पेट्रोलवरचा अबकारी कर 8 रुपये तर डिझेलवरचा अबकारी कर 6 रुपयांनी कमी करत असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. यामुळे पेट्रोलच्या दरात 9.5 रुपयांची तर डिझेलच्या दरात 7 रुपयांची घट होईल, असं सीतारमण यांनी सांगितलं.

Video : जुन्नरच्या “या” परिसरात आढळला गवा, पाण्याच्या शोधात आल्याचा अंदाज

पावसाचा कहर : वीज पडून ३३ जणांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी शोक केला व्यक्त

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात तब्बल 105 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था, वर्धा येथे विविध पदांसाठी भरती, 25 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख


संबंधित लेख

लोकप्रिय