BSF Recruitment 2024 : सीमा सुरक्षा दल (Border Security Force) विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. BSF Bharti
● पद संख्या : 144
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) इंस्पेक्टर (Librarian) : ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात पदवी.
2) सब इंस्पेक्टर (Staff Nurse) : (i) 12वी उत्तीर्ण (ii) जनरल नर्सिंग डिप्लोमा/पदवी.
3) असिस्टंट सब इंस्पेक्टर (Lab Tech) : (i) 12वी (Science) उत्तीर्ण (ii) DMLT.
4) असिस्टंट सब इंस्पेक्टर (Physiotherapist) : (i) 12वी (Science) उत्तीर्ण (ii) फिजियोथेरपिस्ट डिप्लोमा/पदवी (iii) 06 महिने अनुभव.
5) सब इंस्पेक्टर (Vehicle Mechanic) : ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल डिप्लोमा/पदवी.
6) कॉन्स्टेबल (OTRP) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.
7) कॉन्स्टेबल (SKT) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.
8) कॉन्स्टेबल (Fitter) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.
9 कॉन्स्टेबल (Carpenter) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.
10) कॉन्स्टेबल (Auto Elect) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.
11) कॉन्स्टेबल (Veh Mech) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.
12) कॉन्स्टेबल (BSTS) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.
13) कॉन्स्टेबल (Upholster) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.
14) हेड कॉन्स्टेबल (Veterinary) : 12वी उत्तीर्ण (ii) व्हेटर्नरी स्टॉक असिस्टंट कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव.
15) हेड कॉन्स्टेबल (Kennelman) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय महाविद्यालय किंवा शासकीय पशु फार्म येथून जनावरे हाताळण्याचा दोन वर्षांचा अनुभव.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 17 जून 2024 रोजी, 18 ते 30 वर्षांपर्यंत [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : [SC/ ST : फी नाही]
पद क्र.1, 2, 5, 14 & 15 : General/ OBC/ EWS: रु. 200/-
पद क्र.3, 4, 6 ते 13 : General/ OBC/ EWS : रु. 100/-
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जुलै 2024
BSF Recruitment
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | पद क्र.1 |
पद क्र.2 ते 4 | |
पद क्र.5 ते 13 | |
पद क्र.4 & 15 | |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2024 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हे ही वाचा :
Yavatmal : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती
Parbhani : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती
Pune : पुणे येथे भारती सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती
Job : पदवी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 17000+ जागांसाठी भरती सुरू
UCO Bank : युको बँक अंतर्गत 544 जागांसाठी भरती
India : भारतीय पोस्ट मध्ये ‘कर्मचारी कार चालक’ पदांची भरती
SCEA : पुणे येथील राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण अंतर्गत भरती
SAMEER मुंबई अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती, आजच करा!
MADC : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, मुंबई अंतर्गत भरती
TISS : टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स अंतर्गत रिक्त पदांची भरती
Pune : पुणे महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती
AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी मेगा भरती
IBPS : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत 6128 पदांची भरती
PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती
ITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 112 जागांसाठी भरती