NHM Yavatmal Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Yavatmal Bharti
● पद संख्या : 52
● पदाचे नाव : ईएनटी सर्जन, बालरोगतज्ञ, ओबीजीवाय / स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी सुमन, वैद्यकीय अधिकारी.
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी
● वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्ष; मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 43 वर्ष.
● नोकरीचे ठिकाण : यवतमाळ
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
● मुलाखतीची तारीख : 11 जुलै 2024
● मुलाखतीचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ.
NHM Yavatmal Recruitment
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
- उपस्थित राहण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ.
- उपस्थित राहण्याची तारीख : 11 जुलै 2024
- मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
- मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
- मुलाखतीसाठी जाण्याअगोदर कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


हे ही वाचा :
मोठी भरती : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत भरती; पगार 64480 पर्यंत
Job : पदवी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 17000+ जागांसाठी भरती सुरू
UCO Bank : युको बँक अंतर्गत 544 जागांसाठी भरती
SAMEER मुंबई अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती, आजच करा!
BVP : भारती विद्यापीठ, पुणे अंतर्गत नवीन भरती
MADC : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, मुंबई अंतर्गत भरती
TISS : टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स अंतर्गत रिक्त पदांची भरती
Pune : पुणे महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती
AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी मेगा भरती
IBPS : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत 6128 पदांची भरती
PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती
ITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 112 जागांसाठी भरती
Bhandara : ऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा अंतर्गत 158 जागांची भरती
Government Job : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत भरती
कर्मवीर रामरावजी आहेर आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, देवळा अंतर्गत भरती