Wednesday, October 23, 2024
HomeनोकरीBSF : सीमा सुरक्षा दलात 1524 जागांसाठी भरती; 27 मार्च 2023 अर्ज...

BSF : सीमा सुरक्षा दलात 1524 जागांसाठी भरती; 27 मार्च 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

BSF Recruitment 2023 : सीमा सुरक्षा दल अंतर्गत (Border security force Recruitment) अंतर्गत पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत 

● पद संख्या : 1524

● पदाचे नाव : कॉन्स्टेबल (कॉब्लर), कॉन्स्टेबल (टेलर), कॉन्स्टेबल (कुक), कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर),

कॉन्स्टेबल (वॉशर मन), कॉन्स्टेबल (बार्बर), कॉन्स्टेबल (स्वीपर), कॉन्स्टेबल (वेटर).

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी

● अर्ज शुल्क : General/OBC/EWS: रू 100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

● वयोमर्यादा : 27 मार्च 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट]

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन 

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

● ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मार्च 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय