Wednesday, October 23, 2024
HomeनोकरीBSF : सीमा सुरक्षा दलात अंतर्गत विविध पदांची भरती; 12वी / 10वी...

BSF : सीमा सुरक्षा दलात अंतर्गत विविध पदांची भरती; 12वी / 10वी / ITI उत्तीर्णांना संधी

BSF Recruitment 2023 : सीमा सुरक्षा दलात (Border Security Force) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 247

● पदाचे नाव : हेड कांस्टेबल (रेडियो ऑपरेटर), हेड कांस्टेबल (रेडियो मैकेनिक)

● शैक्षणिक पात्रता : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयात 60% गुणांसह 12 वी.

किंवा 10 वी + ITI पास.

● वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत 

● वेतनमान : वेतन स्तर-4 – रु. 25,500/- ते 81,100/- 7 व्या CPC नुसार.

● शारीरिक पात्रता :

1. पुरुष – उंची : 168 सेमी, छाती : 80-85 सेमी

2. महिला –उंची : 157 सेमी

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 मे 2023 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय