Thursday, July 18, 2024
HomeNews'उत्तररामचरित' नाटकाचे प्रयोग आपल्या कोल्हापुरात आजच तिकीट बुक करा!

‘उत्तररामचरित’ नाटकाचे प्रयोग आपल्या कोल्हापुरात आजच तिकीट बुक करा!

आदर्शांच्या तरल धुक्यावर महर्षी वाल्मिकींनी कोरलेली अक्षरे काळाच्या झंझावातात विकृत रूप धारण करत आहेत

प्रत्यय, कोल्हापूर निर्मित,

उत्तररामचरित

लेखक : दिलीप धोंडो कुलकर्णी

दिग्दर्शक : डॉ. आदित्य खेबूडकर

स्थळ : भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र, कोल्हापूर

दिनांक : 15 आणि 18 फेब्रुवारी 2022

वेळ : संध्याकाळी 7 वाजता

कालावधी : 2 तास

प्रवेशिका मूल्य : रु. 100/-

संपर्क : 9421102664

महत्वाचे :

– मास्क व शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करावे

– संपूर्ण लसीकरणाचे प्रमाणपत्र आवश्यक

इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती

ग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय