शिवसेना युवानेते गणेश आहेर यांचा उपक्रम
पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील गोरगरीब गरजू व्यक्तींना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.पिंपरी चौक ते निगडी येथील विविध रस्त्यावरील 60 गरजू नागरिकांना ब्लॅंकेट वितरणाचा हा सामाजिक उपक्रम गणेश आहेर यांनी राबवला.

यावेळी गोरख पाटील (शिवसेना विभागप्रमुख), प्रल्हाद कांबळे (कष्टकरी कामगार नेते), गणेश पाडुळे (शहर अध्यक्ष, मातोश्री सामाजिक संस्था) ,गोरख नवघणे (विभागप्रमुख), बाळासाहेब गायकवाड (विभाग समन्वयक), भरत इंगळे (विभाग संघटक), अंकुश पवार (शाखाप्रमुख), अंकुश गायकवाड, शंकर शिंगारे, मारुती म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.
हे ही वाचा :
धक्कादायक : मणिपूर हिंसाचारात स्वातंत्र्यसैनिकाच्या 80 वर्षीय पत्नीला जमावाने जिवंत जाळले
पत्नीसह पुतण्याची गोळी झाडून हत्या केल्यानंतर पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या
धक्कादायक : गेल्या सहा महिन्यांत तब्बल 87 हजार लोकांनी सोडले भारताचे नागरिकत्व
विदर्भ : नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून, स्थलांतरित नागरिकांना सर्व सुविधा पुरवा !
विशेष लेख : इर्शाळवाडी सारख्या दुर्घघटनांना मानवी हस्तक्षेपही कारणीभूत
सुवर्णसंधी ! सरकारी रुग्णालयात 14,000 पदभरती !


