केरुर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 व्या जंयती निमित्त मौजे केरुर येथे जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष गिरीधर पाटील केरूरकर, सतिश पाटील शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संजय सोनकांबळे, अतेश्वर सोनकांबळे, विजय सोनकांबळे, बंटी सोनकांबळे, उज्वलाबाई सोनकांबळे, रेश्माबाई सोनकांबळे, सुमेध प्रशांत, गोंड देव हे उपस्थित होते.