Monday, December 23, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : राष्ट्रवादीच्या नवीन पक्ष कार्यालयात शरद पवार यांचा वाढदिवस साजरा 

PCMC : राष्ट्रवादीच्या नवीन पक्ष कार्यालयात शरद पवार यांचा वाढदिवस साजरा 

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : राष्ट्रवादी कार्यालयात शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मुख्य प्रवक्ते माधव पाटील यांनी ‘शरद नॉलेज हब’ लायब्ररी याची संकल्पना मांडली आणि 12 पुस्तके कार्यकर्त्यांना सुपूर्द करून या लायब्ररीसाठी दिली. 12 पुस्तकातून सुरु झालेली ही लायब्ररी शहरातील सर्वात मोठी लायब्ररी असेल असा निर्धार सर्व कार्यकर्त्यांनी यावेळेस केला.

यावेळी सरचिटणीस शकुंतला भाट, शहर उपाध्यक्ष दिलीप पानसरे, युवक प्रदेश सरचिटणीस प्रशांत सपकाळ, अशोक तनपुरे, अरुण थोपटे, अनिल भोसले, अल्ताफ शेख, उपाध्यक्ष डॉ.काशिनाथ बामणे, राजू खंडागळे आणि विवेक विधाते, शौल कांबळे, संतोष माळी, काशिनाथ जगताप राजेश हरगुडे, संपतराव पाचुंदकर, अरुण झुंझारराव, अण्णा पाखरे, डी.बी. धनगर, ए.इ.माने, दिनेश अडकिने, गुणवंत पाटील, मुन्नाभाई मुल्ला, समीर शेख, आजम अजीज, विजयकुमार अब्बड, अविनाश कांबळे, सुयश भोसले, अर्जुन कदम, हेमंत बलकवडे, पंकज चव्हाण, रंजना फ्रान्सिस, वैशाली निडगुळे, सार्थक बराटे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय