Friday, December 27, 2024
Homeनोकरीबँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 255 जागांसाठी भरती, 6 फेब्रुवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची...

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 255 जागांसाठी भरती, 6 फेब्रुवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Bank of Maharashtra Recruitment 2023 : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 255

• पदाचे नाव : 

1) अर्थशास्त्रज्ञ (Economist) – 02

2) सुरक्षा अधिकारी (Security Officer) – 10

3) स्थापत्य अभियंता (Civil Engineer) – 03

4) कायदा अधिकारी (Law Officer) – 10

5) व्यवसाय विकास अधिकारी (Business Development Officer) – 50

6) विद्युत अभियंता (Electrical Engineer) – 02

7) राजभाषा अधिकारी (Rajbhasha Officer) – 15

8) एचआर/ कर्मचारी अधिकारी (HR/Personnel Officer) – 10

9) आयटी विशेषज्ञ अधिकारी (IT Specialist Officer) – 123

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• वयोमर्यादा : 31 ऑक्टोबर 2022 रोजी 21 ते 38 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

• परीक्षा फी : 1180/- रुपये [SC/ST/PWD – 118/- रुपये]

• वेतनमान (Pay Scale) : 48,170/- रुपये ते 78,230/- रुपये.

• नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 फेब्रुवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय