Tuesday, July 23, 2024
Homeनोकरीबँक ऑफ बडोदा (BOB) विविध पदांच्या एकूण १०५ जागा !

बँक ऑफ बडोदा (BOB) विविध पदांच्या एकूण १०५ जागा !

 

बँक ऑफ बडोदा (BOB) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०५ जागा

व्यवस्थापक, क्रेडिट अधिकारी, क्रेडिट- निर्यात/ आयात व्यवसाय, विदेशी मुद्रा संपादन आणि संबंध व्यवस्थापक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय