ASHA Workers Nagpur : आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने ४५ दिवसांपासून सरकारने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करण्यासाठी आंदोलन सुरू आहे . मात्र शासनाकडून पदरात न्याय पडत नसल्यामुळे शेवटी आशांनी सोमवारी (दि.२६) नागपुरातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘विजयगड’ या शासकीय निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर रात्री उशिरापर्यंत आक्रोश आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. Asha Strike
![आशा व गटप्रवर्तकांना अजूनही न्याय नाही; अजित पवारांच्या बंगल्यासमोर आक्रोश Asha and group promoters still have no justice; Outcry in front of Ajit Pawar's bungalow](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/02/FB_IMG_1709031380872.jpg)
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना मानधन वाढीसह इतरही मागण्यांबाबत आश्वासन दिले होते. परंतु, प्रत्यक्षात शासकीय आदेश निघाला नाही. त्यामुळे राज्यभरात आशा व गटप्रवर्तक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. नागपूरात काल आदेश काढण्याच्या मागणीसाठी आयटकचे महासचिव श्याम काळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना २ हजार रुपये दिवाळीपूर्वी भेट, आशा स्वयंसेविकांना मोबदल्यात ७ हजार रुपये वाढ, गटप्रवर्तकांना मोबदल्यात १० हजार रुपये वाढ या मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. तर आझाद मैदान मुंबई येथे १८ दिवसांपासून आशा व गटप्रवर्तकांचे आंदोलन सुरू आहे.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2022/09/IMG_20220813_092312-726x1024.jpg)
Central Bank of India : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 3000 पदांची भरती
Ahmednagar : केंद्रीय विद्यालय अहमदनगर अंतर्गत विविध पदांसाठी भरती
Akola : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला अंतर्गत भरती
NIA : राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध पदांची भरती
CSIR : मुंबई येथे नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत भरती
Raigad : रायगड येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन
Yavatmal : केंद्रीय विद्यालय, यवतमाळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती
“या” विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा १८ हजार रुपये विद्यावेतन
MIB : माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत रिक्त पदांची भरती
VVCMC : वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती
Pulgaon : केंद्रीय विद्यालय पुलगाव अंतर्गत विविध पदांसाठी भरती
Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती
Nagpur : नागपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 142 पदांसाठी भरती
DFSL : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात 125 जागांसाठी भरती
INCOIS : भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र अंतर्गत भरती
URSC : यूआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत मोठी भरती; पात्रता 10वी/पदवी/डिप्लोमा/ITI
Government Job : पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पदे 1056