पिंपरी चिंचवड:शहर जिल्हा चिंचवड विधानसभा पोट निवडणुक महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना कृष्णाजी काटे यांच्या प्रचार प्रमुख पदी महाविकास आघाडीच्या वतीने भाऊसाहेब भोईर यांची निवड करण्यात आली आहे.शहराच्या सांस्कृतिक,नाट्य,संगीत,कला क्षेत्रात त्यांची मोठी कामगिरी आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे.