Wednesday, October 23, 2024
Homeनोकरीभारतीय विमानतळ प्राधिकरण रिक्त पदांसाठी भरती; 2 फेब्रुवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची...

भारतीय विमानतळ प्राधिकरण रिक्त पदांसाठी भरती; 2 फेब्रुवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

AAI Recruitment 2023 : भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 15

• पदाचे नाव : सल्लागार

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 फेब्रुवारी 2023

• ई-मेल पत्ता : gmhrwr@aai.aero

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक (एचआर), भारतीय विमानतळ प्राधिकरण, प्रादेशिक मुख्यालय, पश्चिम क्षेत्र. एकात्मिक परिचालन कार्यालये, न्यू एअरपोर्ट कॉलनी, विले-पार्ले (पूर्व) मुंबई, पिनकोड – 400 099.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय