Wednesday, October 23, 2024
HomeनोकरीAAI : भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये विविध पदांच्या 596 जागांसाठी भरती, आजच करा...

AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये विविध पदांच्या 596 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

AAI Recruitment 2022 : भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority Of India) मध्ये विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 596

• रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) ज्युनियर एक्झिक्युटिव (सिव्हिल) : 62

शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2020/2021/2022

2) ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) : 84

शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2020/2021/2022

3) ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रॉनिक्स) : 440

शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिक्शन/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2020/2021/2022

4) ज्युनियर एक्झिक्युटिव (आर्किटेक्चर) : 10

शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह आर्किटेक्चर इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2020/2021/2022

• वयोमर्यादा : 21 जानेवारी 2023 रोजी 27 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

• अर्ज शुल्क : 300/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

• वेतनमान (Pay Scale) : 40,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जानेवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय