AIASL Recruitment 2023 : एअर इंडिया एअर सर्विसेस लि. (Air India Air Services Limited) अंतर्गत मुंबई येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
● पद संख्या : 480
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
1) मॅनेजर-रॅम्प/मेंटेनेंस : पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी + 15 वर्षे अनुभव किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 20 वर्षे अनुभव किंवा MBA + 17 वर्षे अनुभव.
2) डेप्युटी मॅनेजर-रॅम्प/मेंटेनेंस : पदवीधर + 16 वर्षे अनुभव किंवा मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी + 11 वर्षे अनुभव किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 16 वर्षे अनुभव किंवा MBA + 12 वर्षे अनुभव.
3) सिनियर सुपरवाइजर-रॅम्प/मेंटेनेंस : (i) पदवीधर + 13 वर्षे अनुभव किंवा मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी + 08 वर्षे अनुभव किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 13 वर्षे अनुभव (ii) LVM.
4) ज्युनियर सुपरवाइजर-रॅम्प/मेंटेनेंस : i) पदवीधर + 07 वर्षे अनुभव किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 07 वर्षे अनुभव (ii) LVM.
5) सिनियर रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव : (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 07 वर्षे अनुभव किंवा ITI/NCVT(मोटर व्हेईकल ऑटो इलेक्ट्रिकल/AC/डिझेल मेकॅनिक/बेंच फिटर/वेल्डर) (ii) HVM (iii) 04 वर्षे अनुभव.
6) रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव : (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 07 वर्षे अनुभव किंवा ITI/NCVT(मोटर व्हेईकल ऑटो इलेक्ट्रिकल/AC/डिझेल मेकॅनिक/बेंच फिटर/वेल्डर) (ii) HVM.
7) यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव (iii) HVM.
8) टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर : पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा MBA + 17 वर्षे अनुभव.
9) डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर : पदवीधर +18 वर्षे अनुभव किंवा MBA + 15 वर्षे अनुभव.
10) ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजर : (i) पदवीधर (ii) 18 वर्षे अनुभव.
11) टर्मिनल मॅनेजर-कार्गो : पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा MBA + 17 वर्षे अनुभव.
12) डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-कार्गो : पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा MBA + 15 वर्षे अनुभव.
13) टर्मिनल मॅनेजर-कार्गो : (i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव.
14) ड्यूटी ऑफिसर-कार्गो : (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव.
15) ज्युनियर ऑफिसर-कार्गो : पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा MBA + 06 वर्षे अनुभव.
16) सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव : (i) पदवीधर (ii) 05 वर्षे अनुभव.
17) कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव : पदवीधर
18) ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव : 12वी उत्तीर्ण
19) पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह : पदवीधर+नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग)
● नोकरीचे ठिकाण : मुंबई
● वयोमर्यादा : 01 मे 2023 रोजी 28 ते 50 वर्षांपर्यंत [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज करण्यासाठी : जनरल/ओबीसी/ 500/- रुपये [SC/ST/ExSM : फी नाही]
● निवड करण्याची पद्धत : मुलाखत
● महत्वाच्या लिंक :
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● मुलाखती तारीख : 25, 26, 27, 28, 29 & 30 मे 2023
● मुलाखतीचे ठिकाण : GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri- East, Mumbai – 400 099.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
हे ही वाचा :
नाशिक येथे 700+ पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन
नाशिक येथे एअरफोर्स स्टेशन देवळाली अंतर्गत भरती
राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती
सोलापूर महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी
यवतमाळ येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन; आजच करा अर्ज
अमरावती येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची भरती
बँक ऑफ बडोदा अंतर्गत नवीन बंपर भरती; आजच करा अर्ज
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नवीन भरती
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत 320 पदांची भरती
मुंबईत B.Sc/B.Com/डिप्लोमा धारकांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी