Wednesday, October 23, 2024
Homeनोकरीएआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती 

एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती 

AIESL Recruitment 2023 : एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AI ENGINEERING SERVICES LIMITED) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 72 

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी अभियंता

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी अभियंताB.E/B.Tech. मेकॅनिकल / एरोनॉटिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन / इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / केमिकल / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / उत्पादन / औद्योगिक अभियांत्रिकी / संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञान मध्ये मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठ पदवी किंवा सरकारकडून त्याच्या समकक्ष पदवी. 

● वयोमर्यादा : 50 वर्षे. [SC / ST / OBC – शासकीय नियमानुसार सुट]

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन / ऑनलाईन – ई मेल.

● ई-मेल पत्ता – aiesl.careers@gmail.com

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 एप्रिल 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय