Sunday, June 16, 2024
Homeताज्या बातम्याArts : 12वी आर्ट्स नंतर हे कोर्सेस करून मिळवा चांगल्या पगाराची नोकरी!

Arts : 12वी आर्ट्स नंतर हे कोर्सेस करून मिळवा चांगल्या पगाराची नोकरी!

Career opportunities after 12th Arts : बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालामध्ये मुलींनी उत्तुंग यश संपादन केले आहे. तर लाखो विद्यार्थ्यांनी कला शाखेतून बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. परंतु उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होतोच. कला (Arts) शाखेतून बारावी पास झाल्यानंतर करिअरचे बेस्ट पर्याय कोणते, ते जाणून घ्या.

कोणत्याही फील्डमध्ये बी.ए.

बीए (BA) म्हणजेच बॅचलर ऑफ आर्ट्स (बॅचलर ऑफ आर्ट्स) हा सर्वात लोकप्रिय कोर्स आहे. तुम्ही कोणत्याही भाषेत किंवा विषयात बीएचा अभ्यास करू शकता. भारतातील प्रत्येक विद्यापीठात आणि अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स शिकवले जाते. तीन वर्षांच्या बीए कोर्समध्ये इतिहास, भाषा, साहित्य, पत्रकारिता, भूगोल, सामाजिक विज्ञान आणि भाषाशास्त्र यासह अनेक विषयांमध्ये पदवी मिळवता येते. बीज नंतर तुम्ही एमए, एमबीए सारखे कोर्स करून तुमचे करिअर करू शकता किंवा थेट नोकरीसाठी अर्ज करू शकता.

लॉ कोर्स चा पर्याय

कला शाखेतून बारावी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी एलएलबी करू शकतात. तुम्ही या क्षेत्रात इंटिग्रेटेड कोर्सही करू शकता. यामध्ये तुम्हाला बीए+एलएलबी डिग्री मिळेल.

वेगवेगळ्या क्षेत्रातील पर्याय

बीए नंतर इतरही क्षेत्रात तुम्हाला अनेक संधी आहेत. जसे की इव्हेंट मॅनेजमेंट, जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन या फील्ड्सचा अभ्यास करू शकता. पत्रकारितेचे क्षेत्र खूप विस्तृत आहे. यामध्ये तुम्हाला प्रिंट, डिजिटल, टीव्ही, आरजे, प्रॉडक्शन, ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग अशा अनेक क्षेत्रांत विविध संधी सहज मिळतील. सोशल मीडिया हा एक चांगला करिअर ऑप्शन आहे. यामध्ये कमाईच्या अनेक संधी मिळू शकतात.

कृषी क्षेत्रातील पर्याय

सेंद्रिय अन्नधान्याकडे नागरिकांचा कल वाढत असताना कृषी क्षेत्रातील करिअरच्या संधी निर्माण झाल्या आहेत. अशात कृषी क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत येतो. तसेच कृषी क्षेत्रातील विविध कोर्सेस देखील करता येतात.

Career opportunities after 12th Arts

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांचे निधन

Pune : पुणे येथे नोकरीची संधी; आजच करा ऑफलाईन अर्ज!

मोठी बातमी : MDH आणि Everest मसाल्यांबाबत FSSAI च्या रिपोर्टमध्ये नवीन खुलासा

ब्रेकिग : 10 वीच्या निकाल कधी लागणार ?, शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

मोठी बातमी : 2010 पासूनचे 5 लाख ओबीसी प्रमाणपत्र रद्द, हायकोर्टाचा निर्णय

इयत्ता १२ वी परीक्षेच्या निकालानंतर बोर्डाचा मोठा निर्णय

मोठी बातमी : महाराष्ट्रातील मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार

सध्या चर्चेत असलेल्या पोर्शे कारची किंमत किती? जाणून घ्या!

बस ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हर यांना निबंध का लिहिण्यास सांगितला जात नाही पुण्यातील अपघातावर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया

‘देवाला बनवले पंतप्रधान मोदींचे भक्त’ भाजप नेते संबित पात्रा यांचे वादग्रस्त विधान

कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी भाजप नेते ब्रिजभूषण सिंग यांची न्यायालयात महत्वाची माहिती

मोठी बातमी : पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला अटक, वाचा अपघातातील धक्कादायक बाबी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय