Friday, April 26, 2024
HomeNewsआदिती फलके हिची एक्सट्रीम बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंद.

आदिती फलके हिची एक्सट्रीम बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंद.

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: कोल्हापूर येथे प्रजासत्ताक दिना निमित्त लोंगेस्ट सेवन अवर्स मॅरेथॉन एक्स्ट्रीम बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड घेण्यात आली.त्यामध्ये 135 मुलांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये पुण्याचे श्रुंतलआर्ट अँड स्पोर्ट्स अकॅडमी मधून 16 जणांनी सहभाग घेतला, या रेकॉर्डची नोंद एक्सट्रीम बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये घेण्यात आली. या रेकॉर्डचे निरीक्षक श्रीजीत चिंतन, गौरव पाटील यांनी केले.तसेच या सात तास चाललेल्या मॅरेथॉन एक्स्ट्रीम बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सोलापूर,सातारा,सांगली, कोल्हापूर,पुणे तसेच विविध जिल्ह्यातील मुलांनी सहभाग घेतला. या रेकॉर्डचे आयोजन सचिन टॉपर्स स्केटिंग अकॅडमी टीम कोल्हापूर आणि श्रुंतल आर्ट अकॅडमी यांनी केले होते.वरील रेकॉर्ड घेण्यासाठी प्रशिक्षण सचिन इंगोले यांनी परीक्षण केले परीक्षक म्हणून श्रीराज बाळासाहेब पाटील केले. तर भोसरी टीम मधील मुले मुली आणि महिलाचा ही समावेश होता.

श्रीराज पाटील वय वर्ष 38,ललिता चौधरी 13,आदिती फलके 14,शांभवी शेलार 16,सुनिता केंगारे -10,सुनिल केंगारे -11,पृथ्वीराज फुगे 10,मैत्रेय मचाले 6,पार्थ कामथे 12,अथर्व शेटे 10,वलय,टिंगरे10,वेदांत,आहिरर,प्रज्ञक्ष देसाई 15,मोनिया देसाई 41, महादेव मुधोळ 11, आदिती फलके 14,अश्विन खांडेकर 16, भोसरीतील श्रुंतल आर्ट अकॅडमीचे श्रीराज पाटील यांनी मुलांचे भरभरून कौतुक केले.आदिती फलके हि विद्यार्थीनी केंद्रीय विद्यालय दापोडी येथे शिक्षण घेत असून ती पहील्यांदाच खेळुन लोंगेस्ट सेवन अवर्स मॅरेथॉन एक्स्ट्रीम बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तीची नोंद झाली आहे.तिला प्रशिक्षक श्रीराम पाटील व आई पुनम फलके चे मार्गदर्शन लाभले तीचे आदितीचे शाळेने भरून कौतुक केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय