Wednesday, February 12, 2025

Junnar: जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघाची नवनिर्वाचित कार्यकारणी जाहीर

Junnar : जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघाची नवनिर्वाचित कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. संघाच्या अध्यक्षपदी प्रविण ताजणे तर सचिवपदी प्रकाश जोंधळे यांची निवड करण्यात आली आहे. Junnar News

नवनिर्वाचित कार्यकारणी पुढीलप्रमाणे :

  1. अध्यक्ष – प्रवीण ताजणे
  2. सचिव – प्रकाश जोंधळे
  3. उपाध्यक्ष – ज्ञानेश्वर केंद्रे व प्रशांत शेटे
  4. सहसचिव – तुषार आहेर व सोमनाथ सोनवणे
  5. खजिनदार – बी.के. नलावडे व व्यंकट मुंढे
  6. जिल्हा प्रतिनिधी – संजय कुटे व सुरेश कसार
  7. तालुका समन्वयक – प्रमोद जाधव व योगेश शेळके
  8. कार्यकारिणी सदस्य : गवते सर, दिलीप लोंढे, ज्ञानेश्वर सस्ते, अविनाश शेटे, विरेंद्र काळे
  9. महिला सदस्या – तेजल वायाळ, उज्वला खाडे, सविता ताजणे, गाडेकर मॅडम, रुपाली आवारी, जुन्नरकर मॅडम.
  10. मार्गदर्शक सोळंकी साहेब, वल्लभ शेळके, महेंद्र गणपुले, रतिलाल बाबेल, टी.आर. वामन, वाय.बी. दाते.
whatsapp link

हे ही वाचा :

अंगाला रंग लावून दोन मुलींचे अश्लिल चाळे, मेट्रोतील व्हिडिओ व्हायरल !

शिवसेना राज ठाकरेंकडे जाणार ?, फडणवीस म्हणाले हे खरं आहे….

मोठी बातमी : काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमदेवारांची दुसरी यादी जाहीर

अभिनेत्री स्वरा भास्कर लढणार लोकसभा निडणूक, ‘हा’ पक्ष देऊ शकतो तिकीट !

मोठी बातमी : प्रकाश आंबेडकर यांनी घेतला मोठा निर्णय, महाविकास आघाडीत खळबळ

Bhutan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

ब्रेकिंग : रशियात दहशतवादी हल्ला, 40 ठार, 100 जखमी

Related Articles

- Advertisement -

Latest Articles