Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

CIFE : सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबई अंतर्गत भरती

ICAR – CIFE Mumbai Recruitment 2024 : ICAR – सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन (Central Institute of Fisheries Education, Mumbai) अंतर्गत “ज्युनियर रिसर्च फेलो” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Mumbai Bharti

---Advertisement---

● पद संख्या : 01

● पदाचे नाव : ज्युनियर रिसर्च फेलो (JRF)

---Advertisement---

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : 35 वर्षे ते 40 वर्षे.

● नोकरीचे ठिकाण : मुंबई

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीचा पत्ता : ICAR-CIFE, न्यू कॅम्पस, पंच मार्ग, यारी रोड, वर्सोवा, मुंबई खोली क्रमांक 421.

● मुलाखतीची तारीख : 26 मार्च 2024

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीचे स्थळ : ICAR-CIFE, न्यू कॅम्पस, पंच मार्ग, यारी रोड, वर्सोवा, मुंबई खोली क्रमांक 421.
  4. मुलाखतीची तारीख 26 मार्च 2024 आहे.
  5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.
  7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

LIC life insurance corporation

THDC इंडिया लिमिटेड अंतर्गत 100 पदांसाठी भरती, आजच करा अर्ज!

RFCL मार्फत विविध पदांसाठी भरती; विनापरीक्षा नोकरीची संधी

---Advertisement---

राज्यात ‘लेक लाडकी’ योजना सुरु, मुलींना मिळणार तब्बल १ लाख रूपये

Police Bharti : राज्यात 17 हजार पोलिस भरती प्रक्रिया सुरू

SSC Recruitment : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 4187 जागांसाठी मेगा भरती

Ministry of Finance : वित्त मंत्रालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Central Bank : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 3000 पदांची भरती

NHM Amravati : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती भरती

Nashik : नाशिकच्या करन्सी नोट प्रेस अंतर्गत भरती; विनापरीक्षा होणार थेट भरती

District Hospital : जिल्हा रुग्णालय, रायगड अंतर्गत भरती

Related Articles

- Advertisement -

Latest Articles