PDKV Akola Recruitment 2022 : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola) अंतर्गत विषय विशेषज्ञ (Subject Matter Specialist) पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 4
• विषय आणि संख्या : विषय विशेषज्ञ (Subject Matter Specialist)
1. Agronomy – 01
2. Horticulture – 01
3. Animal Husbandry And Dairy Science – 02
• शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त कृषि विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी
• वयोमर्यादा : 38 वर्षे
• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
• अधिकृत वेबसाईट : www.pdkv.ac.in
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत विविध पदांसाठी भरती
12 वी पास व पदवीधारांना रेल्वेत नोकरीची संधी, आजच अर्ज करा !
न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये २२५ विविध पदांसाठी भरती, मुलाखती द्वारे निवड !