Friday, September 20, 2024
HomeनोकरीMRVC : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांची भरती 

MRVC : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांची भरती 

MRVC Recruitment 2023 : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई (Mumbai Railway Development Corporation Limited, Mumbai) अंतर्गत “प्रकल्प अभियंता” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. (Indian Railways Bharti)

पद संख्या : 20

पदाचे नाव : प्रकल्प अभियंता

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान 60 टक्के गुणांसह सिव्हिल इजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण‌. (मूळ जाहिरात पाहावी.)

वयोमर्यादा : 45 वर्षे

नोकरीचे ठिकाण :  मुंबई

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख : 25 ते 29 सप्टेंबर 2023

मुलाखतीचा पत्ता : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन एल., दुसरा मजला, चर्चगेट स्टेशन बिल्डिंग, चर्चगेट, मुंबई – 400 020.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीचे स्थळ : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन एल., दुसरा मजला, चर्चगेट स्टेशन बिल्डिंग, चर्चगेट, मुंबई – 400 020.

4. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

5. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

6. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख

लोकप्रिय