Friday, March 14, 2025

MESCO पुणे येथे ‘वाहन चालक’ पदाच्या 60 जागांसाठी भरती, पगार 31000 रूपये

MESCO Recruitment 2023 : महाराष्ट्र एक्स-सर्व्हिसमन कॉर्पोरेशन लिमिटेड, पुणे (Maharashtra Ex-Servicemen Corporation Limited, Pune) येथे वाहन चालक पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. (MESCO Pune Bharti)

पद संख्या  : 60

पदाचे नाव : वाहन चालक

शैक्षणिक पात्रता : 1) माजी सैनिक व त्यांचे पाल्य संवर्गातून नेमणूक करावयाची आहे. 2) जड व हलके वाहन चालविता येणे तसेच वाहन परवाना असणे आवश्यक.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

वयोमर्यादा : माजी सैनिकांसाठी 55 वर्षे व पाल्यांसाठी 35 वर्षे.

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान : 31,314/- रुपये.

नोकरीचे ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

निवड करण्याची पद्धत : मुलाखत

मुलाखतीची तारीख : 01 सप्टेंबर 2023

मुलाखतीचे ठिकाण : मेस्को क्षेत्रीय कार्यालय पुणे, मस्तानी हॉल शेजारी, युध्द स्मारकासमोर, घोरपडी, पुणे – 411 001.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीचे स्थळ : मेस्को क्षेत्रीय कार्यालय पुणे, मस्तानी हॉल शेजारी, युध्द स्मारकासमोर, घोरपडी, पुणे – 411 001.

4. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

5. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

6. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles