Thursday, September 19, 2024
Homeनोकरीरयत शिक्षण संस्था अंतर्गत विविध पदांची थेट मुलाखतीद्वारे भरती

रयत शिक्षण संस्था अंतर्गत विविध पदांची थेट मुलाखतीद्वारे भरती

RSS Satara Recruitment 2023 : रयत शिक्षण संस्था, सातारा (Ryat Education Institute, Satara) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

● पद संख्या : 154

● पदाचे नाव : शिक्षक

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● नोकरीचे ठिकाण : सातारा

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 31 जुलै 2023

● मुलाखतीचा पत्ता : महाराज सयाजीराव विद्यालय, सातारा.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

सुवर्णसंधी ! सरकारी रुग्णालयात 14,000 पदभरती !

रत्नागिरी येथे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

कराड येथे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

PCM : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज !

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी नवीन भरती; आजच करा अर्ज!

सांगली येथे महापारेषण अंतर्गत भरती; 3 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पिंपरी चिंचवड सायन्स पार्क अंतर्गत भरती; 31 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Mahatransco : पुणे येथे महापारेषण अंतर्गत भरती; आजच करा अर्ज !

MCGM : मुंबई महापालिकेत विविध पदांची नवीन भरती; पगार 25000 रूपये

मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती

ठाणे सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात बंपर भरती, 10वी ते पदवीधरांना संधी

Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या 400 जागांवर भरती

HCL : हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती; 10वी, ITI उत्तीर्णांसाठी संधी

Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज

UPSC : संघ लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांसाठी भरती

मेगा भरती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 4062 पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय