Tuesday, January 14, 2025
Homeराज्यमोठी बातमी : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर किराणा दुकानांची वेळ बदलली

मोठी बातमी : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर किराणा दुकानांची वेळ बदलली

मुंबई : राज्यात लॉकडाऊन असून ही अजून नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. तसेच राज्यातील कोरोनाचा संसर्ग देखील कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच किराणा दुकानांची वेळ सकाळी ७ ते ११ अशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

नागरिकांनी घरातच राहावे आणि कोरोनाला आळा घालण्यासाठी किराणा दुकाने ०७ ते ११ या दरम्यान सुरु ठेवण्याबाबतची चर्चा होती. याबाबतचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. या अगोदर वेळ बदलण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. 

संबंधित लेख

लोकप्रिय