Thursday, December 26, 2024
Homeसमाजकारणमंचर : मल्हार प्रतिष्ठान तर्फे गोरगरीब, निराधर महिलांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप !

मंचर : मल्हार प्रतिष्ठान तर्फे गोरगरीब, निराधर महिलांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप !

मंचर (पुणे) : महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त 1 मे रोजी मंचर शहरातील गोरगरीब व निराधार महिलांना कथले (बारदानवाले) कुटुंबियांंकडून प्रत्येकी 2 साडीचे वाटप करण्यात आले.

मल्हार प्रतिष्ठान कायम सामाजिक कामात अग्रेसर असणारे प्रतिष्ठान आहे. कोरोना काळातही किंवा अन्य संकटात मल्हार प्रतिष्ठान कायम सामाजिक बांधिलकी जपत आले आहे.

त्यावेळी मल्हार प्रतिष्ठानचे संस्थापक कल्पेश बाणखेले, अध्यक्ष अमोल बाणखेले, अमोल क्षीरसागर, अमोल काजळे, आकाश मोरडे, ऋषी गावडे हे उपस्थित होते.


संबंधित लेख

लोकप्रिय