Thursday, December 12, 2024
Homeनोकरीमहाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत विविध पदांची भरती

MUCBF Recruitment 2023 : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. (Maharashtra Urban Co-operative Banks Federation Ltd.) अंतर्गत “क्लार्क” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 08

पदाचे नाव : ट्रेनी ज्युनियर क्लार्क, ट्रेनी क्लार्क, ट्रेनी सिनियर क्लार्क.

शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) इंग्रजी व मराठी टायपिंग (iv) संगणक ज्ञान (v) 01 ते 02 वर्ष अनुभव

वयोमर्यादा : 17 मे 2023 रोजी 22 ते 35 वर्षे.

अर्ज शुल्क : 1180/- रुपये.

नोकरीचे ठिकाण : पालघर

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई- मेल)

ई- मेल पत्ता : admin@mucbf.com

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मे 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

स्टाफ नर्स पदाच्या 3900+ जागांसाठी मेगा भरती, आजच करा अर्ज

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस अंतर्गत 1086 पदांची भरती; 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

मुंबई येथे एअर इंडिया एअर सर्विसेस लि. अंतर्गत 480 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

भारतीय नौदलात 372 पदांची भरती; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी

पुणे येथे भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

IGI एव्हिएशन सर्व्हिसेस अंतर्गत 1086 पदांची भरती; 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय