PMC Recruitment 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation, वैद्यकीय विभागाच्या अंतर्गत असणारे नवीन थेरगाव रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, ह.भ.प. कै. प्रभाकर मल्हारराव कुटे रुग्णालय, आकुर्डी व नवीन भोसरी रुग्णालय, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय (तालेरा रुग्णालय), यमुनानगर रुग्णालय व सांगवी रुग्णालय व इतर ठिकाणी कामकाजाकरिता पात्र व इच्छुक तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची कंत्राटी करारनामा करून (WALK IN INTERVIEW ) द्वारे 11 महिने कालावधीसाठी पूर्णतः तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेच्या रुग्णालयांतील विविध विभागांकरिता आवश्यकतेनुसार नियुक्ती करण्यासाठी दिनांक 15/05/2023 ते दिनांक- 17/05/2023 अखेर सकाळी 10.00 ते दुपारी 3.00 या वेळेत, तसेच त्यापुढील प्रत्येक सोमवारी रिक्त जागांनुसार खालील पदांसाठी मार्किंग पॅटर्ननुसार, गुण व आरक्षणनिहाय, थेट मुलाखती ( walk in interview) आयोजित करण्यात आलेल्या आहेत. पात्र व इच्छुक तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुलाखतीस उपस्थित राहावे.
● पद संख्या : 203
● पदाचे नाव : विविध 11 पदे (जाहिरात पाहावी.)
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
● नोकरीचे ठिकाण : पुणे
● वयोमर्यादा : पदांनुसार (मुळ जाहिरात पहावी.)
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
● महत्वाच्या लिंक :
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● मुलाखतीची तारीख : 15/05/2023 ते 17/05/2023
● अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण : वैद्यकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी – 18.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
हे ही वाचा :
NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत मोठी भरती
स्टाफ नर्स पदाच्या 3900+ जागांसाठी मेगा भरती, आजच करा अर्ज
MSACS अंतर्गत गडचिरोली येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ व अन्य पदांसाठी भरती
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नवीन भरती
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत 320 पदांची भरती
मुंबईत B.Sc/B.Com/डिप्लोमा धारकांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी
नाशिक येथे 700+ पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन
यवतमाळ येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन; आजच करा अर्ज
अमरावती येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची भरती
बँक ऑफ बडोदा अंतर्गत नवीन बंपर भरती; आजच करा अर्ज
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी
नाशिक येथे एअरफोर्स स्टेशन देवळाली अंतर्गत भरती
राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती
सोलापूर महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती