Friday, December 27, 2024
Homeनोकरीपुणे येथे हेड क्वार्टर साउथर्न कमांड अंतर्गत भरती; 10 उत्तीर्णांना सरकारी नोकरी...

पुणे येथे हेड क्वार्टर साउथर्न कमांड अंतर्गत भरती; 10 उत्तीर्णांना सरकारी नोकरी संधी

HQ Southern Command Recruitment 2023 : हेड क्वार्टर साउथर्न कमांड (Headquarters Southern Command) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद संख्या : 25

पदाचे नाव : कुक, कारपेंटर, MTS (मेसेंजर), वॉशरमन, MTS (सफाईवाला), इक्विपमेंट रिपेयर, टेलर

अ.क्र.पदाचे नाव पद संख्या
1कुक11
2कारपेंटर01
3MTS (मेसेंजर)05
4वॉशरमन02
5MTS (सफाईवाला)04
6इक्विपमेंट रिपेयर01
7टेलर01

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण (मुळ जाहिरात पाहावी.)

वयोमर्यादा : खुला – 18 ते 25 वर्षे. / ओबीसी – 03 वर्षे सूट. / मागासवर्गीय – 05 वर्षे सूट.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रभारी अधिकारी, सदर्न कमांड सिग्नल रेजिमेंट, पुणे (महाराष्ट्र), पिन – 411001

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय