NHM Nandurbar Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) जिल्हा परिषद (Zilla Parishad), नंदुरबार (Nandurbar) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 11
• पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• नोकरीचे ठिकाण : नंदुरबार
• वयोमर्यादा : 18 वर्षे पूर्ण
• अर्ज शुल्क : खुला वर्ग : १५०/- / राखीव वर्ग : रु 100/-
• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जानेवारी 2023
• अर्ज पाठविण्याचा पत्ता : रा.आ.अ. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’