NGT Recruitment 2022 : नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल (National Green Tribunal, Pune) पुणे अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 02
• पदाचे नाव : लघुलेखक, कार्यालयीन सहाय्यक.
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• नोकरीचे ठिकाण : पुणे
• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ई-मेल / ऑफलाईन
• ई-मेल पत्ता : ngt-pune@gov.in
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 सप्टेंबर 2022
• अर्ज पाठविण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, पश्चिम क्षेत्र खंडपीठ, नवीन प्रशासकीय इमारत, बी-विंग, पहिला मजला, कौन्सिल हॉल समोर, कॅम्प, पुणे – 411 001.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
पुणे येथील राष्ट्रीय हरित अधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 5 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
संबंधित लेख