Sunday, December 22, 2024
Homeनोकरी10 वी व 12 साठी सुवर्णसंधीचा लाभ घ्या! नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या...

10 वी व 12 साठी सुवर्णसंधीचा लाभ घ्या! नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या १७७ जागा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC), रांची, झारखंड यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी पदांच्या एकूण १७७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७७ जागा

मायनिंग सरदार आणि मायनिंग ओव्हरमॅन पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.


जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध अधिकारी पदांच्या ५०० जागांसाठी भरती

ग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’

गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा

संबंधित लेख

लोकप्रिय