Sunday, December 22, 2024
Homeराज्यसंभाजी भिडे यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले, तोच हिंदुस्थानचा खरा शत्रू...

संभाजी भिडे यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले, तोच हिंदुस्थानचा खरा शत्रू…

पुणे : आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे सातत्याने चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण होईल, असं वक्तव्य केले आहे. त्यामुळे भिडे वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची दाट शक्यता आहे. 

भिडे हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात दौऱ्यावर होते. त्यावेळी ते म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास पाळत असताना हिंदुस्थानातील प्रत्येक हिंदुने छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान व्यर्थ न जाऊ देता त्यांना हाल अपेष्टा सहन करत मरणाला प्रवृत्त करणारा तोच इस्लाम धर्म, मुस्लिम समाज हा खरा कारणीभूत आहे आणि तोच हिंदुस्थानचा खरा शत्रू आहे, असे वादग्रस्त वक्तव्य भिडेंनी केले. 

या अगोदरही संभाजी भिडे यांनी अनेक वादग्रस्त विधान केलेले आहे.

“समाजात तेढ निर्माण करणे चुकीचे” नाना पाटेकर यांनी मांडले परखड मत

कामाच्या वेळेत सरकारी कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक कारणासाठी मोबाईल वापरण्यावर बंदी; न्यायालयाचे आदेश

सुदृढ राजकारण व समाजकारणाच्या केंद्रस्थानी माणूस हवा – प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन !

संबंधित लेख

लोकप्रिय