RITES Recruitment 2024 : RITES लिमिटेड अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. RITES Bharti
● पद संख्या : 223
● शैक्षणिक पात्रता : (मुळ जाहिरात पहावी)
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) पदवीधर अप्रेंटिस – 141
शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech (Civil/Architecture/Electrical/Signal & Telecom/ Mechanical/ केमिकल/मेटलर्जी) किंवा BA/BBA/B.Com
2) डिप्लोमा अप्रेंटिस – 36
शैक्षणिक पात्रता : इंजिनिरिंग डिप्लोमा (Civil/Electrical/Mechanical/Chemical / Metallurgical)
3) ट्रेड अप्रेंटिस (ITI) – 46
शैक्षणिक पात्रता : ITI [CAD Operator/Draftsman (Civil)/ CAD Operator/Draftsman (Mechanical)/ Electrician]
[General/EWS: 60% गुण, SC/ST/OBC/PWD: 50% गुण]
● वेतनमान : 10,000 ते 14,000 रूपये
● परीक्षा फी : फी नाही
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 डिसेंबर 2024
RITES Recruitment
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 डिसेंबर 2025
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हे ही वाचा :
पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता पदवी; इंजिनिअरिंग पदवी
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत भरती; पगार 40000 रुपये
IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी अंतर्गत भरती; पदवीधरांना संधी
सोलापूर जनता सहकारी बँक अंतर्गत मोठी भरती
केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती
नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांची भरती
AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेसमध्ये विविध पदांची भरती
Navy Bharti : भारतीय नौदल अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती
UPSC मार्फत 457 जागांसाठी भरती; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी
पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी अंतर्गत भरती
Clerk Bharti : “या” सहकारी बँकेत लिपिक पदासाठी भरती
नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड पदांची भरती
UPSC मार्फत राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी NDA & NA) परीक्षा; जागा 406
नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम अंतर्गत 275 जागांसाठी भरती