Thursday, December 12, 2024
HomeनोकरीMumbai Customs : मुंबई कस्टम्स मार्फत विविध पदांसाठी भरती; पात्रता 10 वी+

Mumbai Customs : मुंबई कस्टम्स मार्फत विविध पदांसाठी भरती; पात्रता 10 वी+

Mumbai Customs Recruitment 2024 : मुंबई कस्टम्स (Mumbai Customs) मार्फत विविध पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Mumbai Customs Bharti

● पद संख्या : 44

● पदाचे नाव व पदनिहाय संख्या :
1) सीमॅन (Seaman) – 33
2) ग्रीझर (Greaser) – 11

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सीमॅन / Seaman : 01) 10वी उत्तीर्ण 02) हेल्म्समन आणि सीमनशिपच्या कामात दोन वर्षांच्या अनुभवासह समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजाचा तीन वर्षांचा अनुभव.

2) ग्रीझर / Greaser : 01) 10वी उत्तीर्ण 02) मुख्य आणि सहाय्यक यंत्रसामग्रीच्या देखभालीसाठी समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजाचा तीन वर्षांचा अनुभव.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 17 डिसेंबर 2024 रोजी, 18 ते 25 वर्षे [SC/ ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : फी नाही

● वेतनमान :
1) सीमॅन – रु. 18,000/- ते रु. 56,900/-
2) ग्रीझर – रु. 18,000/- ते रु. 56,900/-

● नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 17 डिसेंबर 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Assistant Commissioner of Customs, P & E (Marine), 11th floor, New Customs House, Ballard Estate, Mumbai – 400001.

Mumbai Customs

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  3. अर्ज सुरू झालेली आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 डिसेंबर 2024
  7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Assistant Commissioner of Customs, P & E (Marine), 11th floor, New Customs House, Ballard Estate, Mumbai – 400001.
  8. दिलेली जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.
  9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
google news gif

हे ही वाचा :

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत मोठी भरती

पुणे येथे विविध पदांसाठी भरती; विनापरीक्षा होणार भरती

पुणे जिल्हा परिषदे अंतर्गत भरती सुरू; आजच अर्ज करा !

चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत विविध पदांसाठी भरती

भारतीय तटरक्षक दलात मोठी पदभरती, आजच अर्ज करा

कर्नाटक बँकेत मोठी भरती, आजच अर्ज करा

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये विविध पदांच्या 723 जागांसाठी भरती

AFCAT : भारतीय हवाई दल अंतर्गत विविध पदाच्या 336 जागांसाठी भरती

NTPC Bharti : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत 50 जागांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 690 जागांसाठी भरती

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 526 जागांसाठी भरती

कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती, पात्रता : 4थी, 10वी

SBI Bank : स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024

IITM : पुणे येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय