ITBP Recruitment 2024 : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल (Indo-Tibetan Border Police) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ITBP Bharti
● पद संख्या : 526
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सब इंस्पेक्टर (Telecommunication) : B.Sc (Physics, Chemistry and Mathematics /IT/Computer Science/ Electronics and Communication / Electronics and Instrumentation) किंवा BCA किंवा B.E. (Electronics and Communication / Instrumentation / Computer Science/ Electrical / IT).
2) हेड कॉन्स्टेबल (Telecommunication) : 45% गुणांसह 12वी (Physics, Chemistry and Mathematics) उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (Electronics/ Electrical/ Computer) किंवा 10वी उत्तीर्ण+ डिप्लोमा (Electronics/ Communication/ Instrumentation/ Computer Science/ IT/ Electrical).
3) कॉन्स्टेबल (Telecommunication) : 10वी उत्तीर्ण.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 डिसेंबर 2024 रोजी, 18 ते 25 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : [SC/ ST/ ExSM/ महिला : फी नाही]
पद क्र.1 : General/ OBC/ EWS : रु. 200/-
पद क्र.2 & 3 : General/ OBC/ EWS : रु. 100/-
● वेतनमान :
सब इंस्पेक्टर – रु. 35,400/- ते रु. 1,12,400/-
हेड कॉन्स्टेबल – रु. 25,500/- ते रु. 81,100/-
कॉन्स्टेबल – रु. 21,700/- ते रु. 69,100/-
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 डिसेंबर 2024
ITBP Bharti
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 डिसेंबर 2024
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हे ही वाचा :
कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती, पात्रता : 4थी, 10वी
SBI Bank : स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024
IITM : पुणे येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी अंतर्गत विविध पदांची भरती
SIDBI भारतीय लघुउद्योग विकास बँक भरती 2024
SCI Bharti : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती