Thursday, December 12, 2024
HomeनोकरीAOC Bharti : आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये 723 जागांसाठी भरती, पात्रता - 10वी,...

AOC Bharti : आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये 723 जागांसाठी भरती, पात्रता – 10वी, ITI

Army Ordnance Corps AOC Bharti 2024 : आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (Army Ordnance Corps) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. AOC Bharti

● पद संख्या : 723

● पदाचे नाव व पदनिहाय संख्या :
1) मटेरियल असिस्टंट (MA) – 19
2) ज्युनियर ऑफिस असिस्टंट (JOA) – 27
3) सिव्हिल मोटर ड्रायव्हर (OG) – 04
4) टेली ऑपरेटर ग्रेड-II – 14
5) फायरमन – 247
6) कारपेंटर & जॉइनर – 07
7) पेंटर & डेकोरेटर – 05
8) MTS – 11
9) ट्रेड्समन मेट – 389

● शैक्षणिक पात्रता :

1) मटेरियल असिस्टंट (MA) : कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

2) ज्युनियर ऑफिस असिस्टंट (JOA) : (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

3) सिव्हिल मोटर ड्रायव्हर (OG) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहने चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव.

4) टेली ऑपरेटर ग्रेड-II : (i) 12वी उत्तीर्ण (ii) पीबीएक्स बोर्ड हाताळण्यात प्रवीणता.

5) फायरमन : 10वी उत्तीर्ण.

6) कारपेंटर & जॉइनर : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (कारपेंटर & जॉइनर) किंवा 03 वर्षे अनुभव.

7) पेंटर & डेकोरेटर : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (पेंटर) किंवा 03 वर्षे अनुभव.

8) MTS : 10वी उत्तीर्ण.

9) ट्रेड्समन मेट : 10वी उत्तीर्ण.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 डिसेंबर 2024 रोजी, 18 ते 27 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : फी नाही.

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 डिसेंबर 2024

AOC Bharti

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 डिसेंबर 2025
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हे ही वाचा :

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत मोठी भरती

पुणे येथे विविध पदांसाठी भरती; विनापरीक्षा होणार भरती

पुणे जिल्हा परिषदे अंतर्गत भरती सुरू; आजच अर्ज करा !

चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत विविध पदांसाठी भरती

भारतीय तटरक्षक दलात मोठी पदभरती, आजच अर्ज करा

कर्नाटक बँकेत मोठी भरती, आजच अर्ज करा

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये विविध पदांच्या 723 जागांसाठी भरती

AFCAT : भारतीय हवाई दल अंतर्गत विविध पदाच्या 336 जागांसाठी भरती

NTPC Bharti : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत 50 जागांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 690 जागांसाठी भरती

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 526 जागांसाठी भरती

कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती, पात्रता : 4थी, 10वी

SBI Bank : स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024

IITM : पुणे येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय