NFC Bharti 2024 : न्यूक्लिअर फ्युल कॉम्प्लेक्स [Nuclear Fuel Complex] मध्ये ITI ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या 300 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 नोव्हेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
● पद संख्या : 300
● पदाचे नाव आणि संख्या :
1 फिटर / Fitter95
2 टर्नर / Turner22
3 इलेक्ट्रिशियन / Electrician 30
4 मशिनिस्ट / Machinist 17
5 अटेंडेंट ऑपरेटर (केमिकल प्लांट) / Attendant Operator (Chemical Plant)07
6 इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / Instrument Mechanic11
7 इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स / Electronics Mechanics18
8 केमिकल प्लांट ऑपरेटर / Chemical Plant Operator10
9 प्रयोगशाळा सहाय्यक (केमिकल प्लांट) / Laboratory Assistant (Chemical Plant)03
10 ड्राफ्ट्समन (यांत्रिक) / Draughtsman(Mechanical)02
11 संगणक चालक & प्रोग्रामिंग असिस्टंट (कोपा) / Computer Operator & Programming Assistant (COPA) 47
12 मेकॅनिक डिझेल / Mechanic Diesel04
13 कारपेंटर / Carpenter04
14 प्लंबर / Plumber 04
15 वेल्डर / Welder 24
16 लघुलेखक (इंग्रजी) / Stenographer( English) 02
● शैक्षणिक पात्रता :
01) 10 वी परीक्षा उत्तीर्ण
02) संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय.
● वयोमर्यादा :
25 नोव्हेंबर 2024 रोजी, 18 – 25 वर्षे. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : फी नाही
● वेतनमान (Pay Scale) : 7,700/- रुपये ते 8,050/- रुपये.
● नोकरीचे ठिकाण : NFC हैदराबाद
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 नोव्हेंबर 2024
NFC
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 नोव्हेंबर 2024
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हे ही वाचा :
NFC न्यूक्लिअर फ्युल कॉम्प्लेक्स भरती, आजच अर्ज करा
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण; मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज
अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हीच कष्टकऱ्यांची इच्छा : बाबा कांबळे
पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला; बसमधील 38 जणांचा मृत्यू, 20 पेक्षा जास्त जण जखमी
Tarkarli beach : तारकर्ली एक नयनरम्य पिकनिक स्पॉट (Video)