Friday, September 20, 2024
HomeनोकरीBharti : दहावी उत्तीर्णांना केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी; 8300+ जागांसाठी भरती

Bharti : दहावी उत्तीर्णांना केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी; 8300+ जागांसाठी भरती

SSC MTS Recruitment 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) मार्फत MTS & हवालदार पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Government Job Bharti

● परीक्षेचे नाव : मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2024

● पद संख्या : 8326

● पदाचे नाव व पदनिहाय तपशील :
(1) मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) – 4887
(2) हवालदार (CBIC & CBN) – 3439

● शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी, 18 ते 27 वर्षे [SC/ ST‌ : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी – रु. 100/- [SC/ ST/ PWD/ ExSM/ महिला : फी नाही]

● वेतनमान : 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन स्तर-1

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2024

● परीक्षा (CBT) : ऑक्टोबर/ नोव्हेंबर 2024

SSC MTS Bharti

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये 4494 जागांसाठी भरती

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1040 जागांसाठी भरती

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास

Indian Navy : भारतीय नौदलात 10वी, 12वी, पदवी, ITI उत्तीर्णांसाठी भरती

MPKV : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती

ITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 112 जागांसाठी भरती

Indian Army : भारतीय सैन्य दल अंतर्गत खेळाडूंसाठी भरती; पात्रता 10वी

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत भरती

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात ‘कॉन्स्टेबल’ पदांसाठी भरती, पात्रता – 10वी, ITI

SSC मार्फत 2006 जागांसाठी बंपर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

MPKV अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पगार 35000 रुपये पर्यंत

SBI : भारतीय स्टेट बँकेत नवीन भरती सुरू, आजच अर्ज करा

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई मार्फत विविध पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय