Friday, January 3, 2025
HomeनोकरीMPSC मार्फत आता शिपाई पदेही भरली जाणार; अंमलबजावणी कधीपासून? वाचा! 

MPSC मार्फत आता शिपाई पदेही भरली जाणार; अंमलबजावणी कधीपासून? वाचा! 

मुंबई : राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट-ब (अराजपत्रित) व गट-क (वाहन चालक वगळून) संवर्गातील सर्व पदे टप्प्याटप्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) भरण्यास मान्यता देण्याबाबतचा शासननिर्णय गुरुवारी जारी करण्यात आला. MPSC Recruitment Update

ज्या विभागांनी पदभरती परीक्षा घेण्यासाठी टीसीएस, आयबीपीएस, आयओएन या कंपन्यांबरोबर 3 वर्षांसाठी करार केला आहे, त्या विभागांची पदभरती 31 डिसेंबर 2025 पर्यंत म्हणजे करार संपुष्टात येईपर्यंत या कंपन्यांमार्फतच करायची आहे. त्यामुळे एमपीएससीमार्फत या पदांची भरती 2026 नंतरच सुरू होणार आहे.

समिती गठित

यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठीत केली आहे. मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी एमपीएससीच्या कक्षेत आणावयाच्या पदांबाबतचा प्रस्ताव समन्वय समितीकडे सादर करायचा आहे. त्यानंतर समन्वय समितीकडे प्राप्त प्रस्तावांच्या अनुषंगाने जी पदे प्राधान्याने एमपीएससीकडे वर्ग करावयाची आहेत, याबाबत समिती सहा महिन्यांत शिफारस करेल.

google news gif

हेही वाचा :

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत भरती; पात्रता 12वी पास

मोठी बातमी : राज्यात पुन्हा 7000 पदांसाठी पोलिस भरती!

Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत 102 जागांसाठी भरती

श्री मौनी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

मोठी बातमी : भारतीय पोस्ट खात्यात 35000 जागांसाठी मेगा भरती!

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

IBPS : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत 6128 पदांची भरती

पदवी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 17000+ जागांसाठी भरती सुरू

ब्रेकिंग : राज्यात 10,000 पदांची होणार शिक्षक भरती, शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा

शासकीय निमशासकीय विभागात विविध पदासाठी भरती ; 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 4494 जागांसाठी भरती

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय