Thursday, September 19, 2024
HomeनोकरीNashik : बाल विद्या प्रसारक मंडळ, नाशिक अंतर्गत भरती

Nashik : बाल विद्या प्रसारक मंडळ, नाशिक अंतर्गत भरती

Nashik Recruitment 2024 : बाल विद्या प्रसारक मंडळ, नाशिक (Bal Vidya Prasarak Mandal, Nashik) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Nashik Bharti

● पद संख्या : 05

● पदाचे नाव : शिक्षक (शा.शिक्षण, इतिहास, मराठी, विज्ञान/गणित, D-Ed शिक्षक.)

● शैक्षणिक पात्रता :
1) शा.शिक्षण – B.P. Ed
2) इतिहास – B.A. B.Ed
3) मराठी – B.A. B.Ed
4) विज्ञान/गणित – B.S.C. B.Ed
5) D-Ed शिक्षक – D.Ed.

● अर्ज शुल्क : फी नाही

● नोकरीचे ठिकाण : नाशिक

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 8 दिवसांत (17 जुलै 2024)

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : बाल विद्या प्रसारक मंडळ, सीबीएस शेजारी, जुना आग्रा रोड, नाशिक.

● निवड करण्याची पद्धत : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 19 जुलै 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

Nashik Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

● महत्वाच्या सूचना :

  1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  3. अर्ज सुरू झालेली आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जुलै 2024
  7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : बाल विद्या प्रसारक मंडळ, सीबीएस शेजारी, जुना आग्रा रोड, नाशिक.
  8. दिलेली जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.
  9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
google news gif

हे ही वाचा :

Yavatmal : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Parbhani : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Pune : पुणे येथे भारती सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Job : पदवी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 17000+ जागांसाठी भरती सुरू

UCO Bank : युको बँक अंतर्गत 544 जागांसाठी भरती

India : भारतीय पोस्ट मध्ये ‘कर्मचारी कार चालक’ पदांची भरती

SCEA : पुणे येथील राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण अंतर्गत भरती

SAMEER मुंबई अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती, आजच करा!

MADC : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, मुंबई अंतर्गत भरती

TISS : टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स अंतर्गत रिक्त पदांची भरती

Pune : पुणे महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती

AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी मेगा भरती

IBPS : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत 6128 पदांची भरती

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती

ITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 112 जागांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय