ICAR Recruitment 2024 : नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पुणे (National Research Center for Grapes, ICAR ) अंतर्गत विविध पदांची भरती होत आहे. या भरतीच्या माध्यमातून यंग प्रोफेशनल – II, यंग प्रोफेशनल – I पदांच्या एकूण 2 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. 24 जून 2024 पर्यंत ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. AIESL Bharti
● पद संख्या : 2 पदे
● पदाचे नाव :
यंग प्रोफेशनल – II
यंग प्रोफेशनल – I
● शैक्षणिक पात्रता : (मुळ जाहिरात पहावी)
● वयोमर्यादा : 21 ते 45 वर्षे
● वेतनमान : रु. 30,000/- ते रु. 42,000 रूपये
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
● नोकरी ठिकाण : पुणे
● निवड प्रक्रिया : मुलाखत
● अर्ज पाठवण्याचा पत्ता : आयसीएआरएन नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्सचे संचालक पी.बी. क्र.-3, मांजरी फार्म पोस्ट, सोलापूर रोड, पुणे- 412307
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जून 2024
ICAR Recruitment 2024
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्यावर अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2024 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हेही वाचा :
ब्रेकिंग : ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर अंतर्गत 140 पदांसाठी भरती
NHAI : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत भरती, आजच अर्ज करा !
युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती, आजच अर्ज करा !
बँक नोट पेपर मिल अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती, आजच अर्ज करा !
CDAC : प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत मोठी भरती, आजच अर्ज करा !
NFL : नॅशनल फर्टिलायझर्स अंतर्गत 164 विविध पदांसाठी भरती
PGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती, आजच अर्ज करा !
फाल्ता विशेष आर्थिक क्षेत्र अंतर्गत रिक्त पदांची भरती
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 150 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !
Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती
ICF : 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांसाठी इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 680 जागांसाठी भरती
AIESL : एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड अंतर्गत 100 जागांसाठी भरती
IGCAR : इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात विविध पदांसाठी मोठी भरती
ICF : इंटीग्रल कोच फॅक्टरीत 680 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज!
IEPF : गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी अंतर्गत विविध पदांची भरती
Indian Air Force : भारतीय हवाई दल अंतर्गत 304 जागांसाठी भरती