Friday, March 14, 2025

PCMC : पिंपरी मर्चंट फेडरेशनचे सामूहिक मतदान

श्रीचंद आसवानी यांचा पुढाकार PCMC

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर
: सर्व मतदारांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावत लोकशाही बळकट करावी या उद्देशाने पिंपरी मर्चंट फेडरेशनच्या वतीने सर्व सभासदांना फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांनी आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत फेडरेशनच्या ५०० पेक्षा जास्त सभासदांनी सहकुटुंब आज मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. PCMC news

मतदान करून आलेल्या मतदारांना पिंपरी कॅम्प मधील उबाडा धर्मशाळा येथे अल्पोपहार घेण्याचे नियोजन फेडरेशनच्या वतीने करण्यात आले होते. यासाठी अनिल आसवानी, श्याम मेघराजानी, नीरज चावला, सुशील बजाज, प्रकाश रतनानी, संजय नागदेव, जगदीश आसवानी, प्रकाश समतानी, कैलास कुकरेजा, अनिल मूलचंदानी, जय गोविंदवानी, हरेश पगराणी, अनिल कटारिया, महेश मोटवानी यांनी विशेष परिश्रम घेतले. असा प्रयत्न पिंपरी चिंचवड परिसरातील व्यापारी संघटनेने पहिल्यांदाच केला असल्याचे श्रीचंद आसवानी यांनी सांगितले.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now
whatsapp link
google news gif

हेही वाचा :

Tourism : उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जा, दक्षिण भारतात

POK : हैं हक्क हमारा आझादी, पाकव्याप्त काश्मिरी जनता रस्त्यावर

मोठी बातमी : मुंबईत वादळी पावसाने होर्डिंग कोसळून ३ ठार, १०० अडकले

Rain : मुंबई, ठाणे येथे मुसळधार सुरू

बाकी कंपन्यांचे उडाले होश, ‘ही’ कंपनी देशात आणतेय जगातील पहिली CNG बाईक

अफगाणिस्तानात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात ३०० हून अधिक मृत्यू, हजारो विस्थापित

Condom : अबब अजबच ! तरुणाईला लागले फ्लेव्हर्ड कंडोमचं पाणी पिण्याचे व्यसन ?

Related Articles

- Advertisement -

Latest Articles