जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यात मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार १८६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार आळे ८, वडगांव आनंद १, आपटाळे ३, पिंपरी पेंढार ३, गायमुखवाडी १, पाडळी १, बारव ३, माणिकडोह ३, खामगाव ४, निरगुडे १, तांबे ३, सोनावळे १, भिवाडे १, पिंपळगाव जोगा ५, मढ १, सितेवाडी ६, वाटखाळे १, तळेरान ६, पारगांव तर्फे आळे १, शिरोली तर्फे आळे १, बोरी खु. १, पिंपळ कवळ ३, साकुरी ४, नारायणगाव ८, ओझर २, हिवरे खु. १, भोरवाडी (हिवरे बु) १, यडगाव १, धनगरवाडी १, मांजरवाडी १, आर्वी १, पाचघर १, धोलवड ५, ठिकेकरवाडी २, खामुंडी १, ओतूर २, नेतवड ५, डिंगोरे ६, उदापूर ९, पांगरी तर्फे ओतूर १, पिंपळवंडी १३, उंब्रज ५, राजूरी १, आगार ४, हापूस बाग १, शिरोली बु. ३, शिरोली खु. ३, गोळेगाव ४, खिल्लारवाडी १, कुमशेत ६, गुंजाळवाडी आर्वी २, पिंपळगांव आर्वी १, वडगांव साहणी १, वैष्णवधाम ९, पारुंडे १, चिंचोली ३, जुन्नर नगरपरिषद यांचा समावेश आहे.